MotivationalPublisher

Free shipping
Save 20%
By Blanchard Ken
In stock
10000 8000
"मी वन मिनिट मॅनेजर आहे" "तुम्ही कोण आहात?" मॅनेजर हसून म्हणाला, "मी वन मिनिट मॅनेजर आहे. मी स्वतःला वन मिनिट मॅनेजर म्हणवतो. कारण मी माझ्या कर्मचाऱ्यांकडून अतिशय कमी वेळात चांगले आणि दर्जेदार काम करून घेतो." वन मिनिट मॅनेजर हे कसं काय करू शकतात? त्यांच्या या यशाची तीन रहस्ये आहेत. अमेरिका आणि जपानमधील बहुतेक सर्व उद्योगांच्या प्रमुखांनी आपल्या व्यवस्थापकांना हे पुस्तक वाचणं सक्तीचं केलं आहे. हे पुस्तक वाचल्याशिवाय त्यांना आपले काम करता येत नाही. "व्यवस्थापनाच्या बाबतीत माहिती सांगणारे हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. आपल्या कर्मचाऱ्यांकडून कमी वेळात दर्जेदार काम करून घेण्याचे सूत्र काय आहे, हे वाचायलाही खूप कमी वेळ लागतो." - रॉबर्ट हेलर, संपादक, मॅनेजमेंट टुडे
AuthorBlanchard Ken BindingPaperback